"पंचायत समिती जावली (शिक्षण विभाग) या अधिकृत वेबसाईट मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. "

PHOTO GALARY

...

ब्लॉग कसा बनवावा

ब्लॉग कसा बनवावा

ब्‍लॉग कसा बनवावा.

How To Create New Blog...     
          ब्लॉग वेबसाइट कशी बनवायची ?

    ब्लॉग तयार करण्यास
स्वताःचा Gmail id
 Password असणे आवश्यक
 आहे.

   प्रथमतः
www.blogger.com
वर जा.

तेथे Gmail चा login id
 / username
 password टाकून login /
 signin करा.

यानंतर New Blog ला
 click करा.

    पुढे Blog चे (Tital )
शिर्षक तुम्हाला ठेवायचा
 Blog address टाका.
जसे e.g  [jawalieducation.blogspot.com]

   त्याखालील हवे ते
Template निवडा .

create blog ला click
 करा .

   निवडलेल्या Template 
वर Blog ची रचना अवलंबून
 असते .

आता new post वर
 click करा .

MSWord प्रमाणे Page
 open होईल .

तेथे आपली post तयार
 करा .

नंतर publish करा .

   समोरील view blog
करून आपली blog website
पहा .

   नंतर layout वर जा तेथे
header मधे blog
 मुखपृष्ठासाठी Photo
add करा .

त्याखालील gadget वर
 क्लिक करा .

त्यात आगोदर तयार केलेली
 pages select करून save करा .

हे पेजेस तुम्हाला blog च्या
 मुखपृष्ठावर आडवी दिसतील .

Pages tab टाकण्यास -
 new page click करा
 त्याचे Title टाकून तयार करा .
   माहिती तयार असल्यास
भरा फोटो टाका .

नंतर   gadget वर क्लिक
 करा हवी ती gadget add
 करा.

आता layout page च्या
 डाव्या बाजूला Template
 designer वर क्लिक करून
 ब्लॉग design करता येते .

layout वर sidebar
 कसे हवे ते select करा apply to blog करा .

शेवट advanced menu
 वर क्लिक करून रंगसंगती  
 ठरवा .

खाली तुम्हाला live blog
 दिसेल .

    सर्व रचना झाली की
apply to blog करायला
 विसरू नका .

    आपल्या इतर फाईल
 Google drive , Dropbox
 वर Save करून तेथील link
copy  करून ब्लॉग वर हवी तेथे pest करू शकता .

  आपणांस आपला ब्लॉग बनविण्यास हार्दिक शुभेच्छा !   
   

यापुढे आणखी काहीही अडचणी आल्या तर निःसंकोचपणे  9423892486 ला फोन करा.